Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोटारीचे सुटे भाग विक्री करणाऱ्या दुकानात चोरी

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

खराडी भागात घडली घटना

marathinews24.com

पुणे – सजावटीसाठी लागणाऱ्या मोटारीचे सुटे भाग विक्री करणाऱ्या दुकानातून चोरट्यांनी पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना खराडी भागात घडली. याबाबत व्यावसायिकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे खराडीतील आपले घर सोसायटी परिसरात सजावटीसाठी लागणाऱ्या मोटारीचे सुटे भाग (कार ॲक्सेसरीज) विक्री करण्याचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा पत्रा कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी पावणे चार लाख रुपयांचे सुटे भाग चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×