Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कोथरूडमध्ये तिघांना मारहाण

तरुणाला विवस्त्र करुन मारहाण

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरुडमध्ये किरकोळ वादातून तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. आरोपींनी तिघांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत केतन भरत मापारे (वय २९, रा. यश समृद्धी सोसायटी, नऱ्हे) याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रतीक शेलार, सचिन सोनार, तुषार धनवडे, गौरव मोकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोथरुडमधील केळेवाडी परिसरात मापारे हा दोन मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी्ंनी किरकोळ वादातून मापारे आणि त्याच्यासोबत थांबलेल्या मित्रांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.

ग्रामपंचायत सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

मिठाई विक्री दुकानातून रोकड चोरी

आंबेगाव येथील मिठाई विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील २६ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका व्यावसायिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील जांभुळवाडी रस्त्यावर वेद फुड (चितळे बंधू) मिठाई विक्री दुकान आहे. चोरट्यांनी २६ जानेवारी रोजी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील २६ हजार २५० रुपयांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×