Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

January 27, 2026

एमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्या
गुन्हेगारी

घरफोडी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्‍होरक्‍याला बेड्या

४८ लाखांच्या सोन्या-चांदीचा ऐवज जप्‍त marathinews24.com पुणे – व्यापाऱ्याच्‍या घरातून ६८ लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्होरक्‍याला स्‍थानिक गुन्‍हे […]

घरफोडी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्‍होरक्‍याला बेड्या - ४८ लाखांच्या सोन्या-चांदीचा ऐवज जप्‍त पुणे- व्यापाऱ्याच्‍या घरातून ६८ लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्होरक्‍याला स्‍थानिक गुन्‍हे शाखा आणि खेड पोलिसांनी आरोपींचा बेड्या ठोकल्‍या आहेत. त्‍याच्‍याकडून चोरी गेलेल्‍या पैकी ५५ तोळे सोन्याचे दागिने, ८३० ग्रॅम चांदी, गुन्‍ह्यातील कार असा ४७ लाख ८१ हजारांचा ऐवज जप्‍त केला आहे. रिझवान निजामुद्दीन शेख (वय ४२ रा. सरकरपूर थाना, स्‍कुल, ब्लॉक दिल्‍ली मुळ रा. फिरोजपुर, बिजनौर, उत्‍तरप्रदेश) असे अटक केलेल्‍याचे नाव आहे. खेड येथील व्यापारी मोतीलाल कांतीलाल गदीया (रा. श्री अपार्टमेंट, पाबळरोड, होलेवाडी, राजगुरूनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. खेड शहरात भरवस्‍तीमध्ये चोरीचा गुन्हा घडला होता. मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरीला गेल्याने स्‍थानिक गुन्‍हे शाखेसह खेड पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटिव्‍ही फुटेजवरून आरोपी हे पांढऱ्या रंगाच्‍या कारमध्ये नाशिकच्‍या बाजुने जाताना दिसून आले. यासाठी तब्‍बल १२० किलोमिटरपर्यंत सीसीटिव्‍ही धुंडाळण्यात आले. पथकातील अमंलदार दिपक साबळे, संदीप वार, अक्षय नवले यांना माहिती मिळाली की, आंतरराज्‍यीय टोळीतील सराईत गुन्‍हेगार रिझवान शेख हा त्‍याच्‍या साथीदाराच्‍या मदतीने गुन्हा केल्‍याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला पकडण्यात आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्‍ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्‍हाण यांच्‍या पथकाने केली. संबंधित सराईत टोळी कारचा वापर करून बंद घरे फोडून चोरी करून पुन्‍हा उत्‍तर भारतात निघून जात असल्‍याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रिझवान शेख याचा स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने दिल्‍ली व उत्‍तर प्रदेशात जावून सलग ६ दिवस आरोपीचा शोध घेतला. आरोपी सराईत असल्‍याने तो वेळोवेळी ठावठिकाणा बदलून राहत होता. त्‍यामुळे तो मिळून येण्यासाठी पथकाला खूप मेहनत घ्यावी लागली. आरोपी रिझवान शेख हा गुजारातवरून मुंबईकडे जात असलयाची माहिती मिळाली. त्‍यानंतर तो पुण्यात आल्‍यानंतर त्‍याला पुणे-नाशिक महामार्गावरून ताब्यात घेत अटक करण्यात आली.
पुणे

अमृता फडणवीस यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह विधान; अंजली भारतींविरोधात पोलिसांत तक्रार

लष्कर-ए-भीमा संघटनेचे संस्थापक सचिन धिवार यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी marathinews24.com पुणे – सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी

बीड पंचायत समितीमध्ये राडा
गुन्हेगारी

कुख्यात नीलेश घायवळ टोळीला पिस्तूल परवाना मिळवून देणारा अटकेत

लोणावळ्यात केला होता हवेत गोळीबार marathinews24.com पुणे – मैत्रीणीशी वादविवाद झाल्यानंतर परवाना असलेल्या पिस्तूलातून हवेत झाडण्यात आलेल्या त्या गोळीबाराने नवीन

छळाला कंटाळून सुनेची आत्महत्या
गुन्हेगारी

छळाला कंटाळून सुनेची आत्महत्या

सोरतापवाडीच्या महिला सरपंचासह पती अटकेत marathinews24.com पुणे – जिल्ह्यातील सोरतापवाडी गावच्या महिला सरपंचाच्या सुनेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या

पुणे

प्रजासत्ताक दिनाचा अनोखा उत्सव: कसबा पेठेत मुलांची क्रिकेट खेळून उघड्यावर पडणाऱ्या घाणीवर मात

१० ते १५ वयोगटातील मुलांनी क्रिकेट खेळण्यातून दिला स्वच्छतेचा संदेश marathinews24.com पुणे – दररोज वस्तीतील मोकळ्या जागेवर जिथे मध्यरात्री किंवा

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक
गुन्हेगारी

शेअर ट्रेडींगच्या आमिषाने ६१ लाखांचा गंडा

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला

टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना
गुन्हेगारी

पुण्यात शस्त्रास्त्र बाळगणार्‍या दोघांना अटक

चतुःशृंगी पोलिसांनी केली अटक marathinews24.com पुणे – शहरातंर्गत कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने शस्त्रास्त्र लाठी-काठी बाळगण्यास बंदी आहे. असे असतानाही दहशत निर्माण

गुन्हेगारी

धक्कादायक.. मातेनेच केला ११ वर्षांच्या मुलाचा खून

अल्पवयीन मुलीवरही केला चाकूने वार; वाघोलीतील घटनेने खळबळ marathinews24.com पुणे – आईने ११ वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची

गुन्हेगारी

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे अल्पवयीन ताब्यात

वानवडीतून चोरलेल्या ३ दुचाकी जप्त marathinews24.com पुणे – मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीनांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन दुचाकी

error: Content is protected !!
Scroll to Top
×