Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे अल्पवयीन ताब्यात

वानवडीतून चोरलेल्या ३ दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीनांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त वानवडी पोलिसांचे पथक रामटेकडी औद्योगिक वसाहत परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी संशयित दोन मुले थांबली असून, त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती तपाास पथकातील पोलीस कर्मचारी आशिष कांबळे, बालाजी वाघमारे यांना मिळाली.

ताडीवाला रस्ता परिसरात दोन गटात मारमारी – सविस्तर बातमी

वानवडी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे असलेली दुचाकी त्यांनी चोरल्याची कबुली दिली. अल्पवयीनांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघांनी वानवडी परिसरातून एक दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरली होती. चोरलेली दुचाकी एका पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचे समजल्यानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून दोघे जण पसार झाले होते. चौकशीत त्यांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याचे सांगितले. दोघांनी वानवडी परिसरातून तीन दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले असून, दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमांकात महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर,महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×