Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात शस्त्रास्त्र बाळगणार्‍या दोघांना अटक

टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना

चतुःशृंगी पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातंर्गत कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने शस्त्रास्त्र लाठी-काठी बाळगण्यास बंदी आहे. असे असतानाही दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल, काडतुसे, कोयता बाळगणार्‍या दोघांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूलासह, कोयता जप्त केला आहे. रोहित ढाक्या मेघावत (वय २४, रा. पाषाण) आणि सतिश विलास कांबळे (वय २१ रा. डी.पी. रस्ता, औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

धक्कादायक.. मातेनेच केला ११ वर्षांच्या मुलाचा खून – सविस्तर बातमी

शहरात २० जानेवारी ते २ फेबु्रवारी कालावधीत कोणत्याही व्यक्तीला परवानगीशिवाय शस्त्रास्त्र बाळगण्यास बंदी आहे. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन करीत चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन्ही आरोपींनी पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांच्या आदेशाचे उल्लघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी रोहित मेघावत याच्याकडून २० हजारांचे गावठी पिस्टल, दोन काडतुसे असा २२ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला. तर दुसरा आरोपी सतिश कांबळे याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×