Breking News
Fake MLA Logo : पुण्यात गाडीवर आमदाराचा लोगो; मालकावर गुन्हाPune Police Route March : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा रूट मार्चPune MLC Election 2026 : पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकCrime News Pune : दागिने चोरणार्‍या दाम्पत्यासह टोळीला बेड्यातक्रारवाडी येथे लोकसंवाद उपक्रमाद्वारे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत मार्गदर्शनBharati Vidyapeeth Police : पुण्यात अल्पवयीन आरोपींची धिंड काढणे भोवलेFake Police ID Fraud : पोलीस असल्याच्या बतावणीने गंडा, पुण्यात आरोपीला बेड्याPune Crime : जुन्या वादातून तरुणावर वार, दोघांना अटकMatang Reservation Protest : मातंग समाजाचा २९ सप्टेंबरला मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणासाठी एल्गार महामोर्चाAtal Pension Yojana : महाराष्ट्रात अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीला गती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम संपन्न

गुंड टिपु पठाण टोळीतील दोघांना बेड्या

गुंड टिपु पठाण टोळीतील दोघांना बेड्या

गुन्‍हे शाखेच्‍या युनिट पाचने केली अटक

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीतील मोक्‍का गुन्ह्यात पसार झालेल्या दोन आरोपींना गुन्‍हे शाखेच्‍या युनिट पाचने अटक केली आहे. साजीद झिब्राइल नदाफ (वय २७, रा. वेताळबाबा, वसाहत गाडीतळ, हडपसर) आणि इरफान नासीर शेख (वय २७ रा. सय्यदनगर, गल्‍ली नंबर १७, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्‍यांची नावे आहेत.

शेअर ट्रेडींगमधील गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक – सविस्तर बातमी  

मोक्का गुन्ह्यात दोघेही आरोपी मागील काही महिन्यांपूर्वी पसार झाले होते. आरोपी त्‍यांच्‍या घरी येणार असल्‍याची माहिती पोलिस अमंलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांना मिळाली होती. त्‍यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक अभिजीत पवार यांच्‍या पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×