Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

विश्रामबाग पोलिसांनी आरोपी केली अटक

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. श्रीकांत दशरथ अनभुले (रा. व्हर्टेक्स ऑर्केड, चिमण्या गणपती चौक, सदाशिव पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागे – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीशी आरोपीची गेल्या वर्षी ओळख झाली होती. तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तरुणीवर त्याने बलात्कार केला. त्यानंतर त्याने तरुणीला धमकाविले. समाज माध्यमात तरुणीची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तरुणीकडून ७० हजार रुपये घेतले. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी अनभुले याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×