Breking News
विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट‘राष्ट्रप्रथम’ ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात रुजवली-पांडुरंग बलकवडेपुण्यात फ्लाईंग जिप्सी कॅफेवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची मर्जीअपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधारअल्पवयीन पीडित मुलीला उपचारासाठी ८ तास ताटकळत ठेवणे डॉक्टरांना भोवले“एक होतं माळीण” चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीजर

टास्कच्या नावाखाली तरूणाला ५ लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – टास्क पुर्ण करण्यासाठी सायबर चोरट्यांनी तरूणाला लिंक पाठवून रजिस्ट्रेशन करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्याकडून तब्बल ५ लाख रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना १२ ते १४ ऑक्टोबर २०२४ कालावधीत खडकवासला परिसरात घडली आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरूणाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह युपीआयडीधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीएमपी चालकाच्या डोक्यात दुचाकीस्वाराने मारला दगड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खडकवासला परिसरात राहायला असून, १२ ऑक्टोबर २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. टास्क पुर्ण करण्याचे आमिष दाखवून त्याला सायबर चोरट्यांनी लिंक पाठवून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यानंतर ५ लाख रूपये वर्ग करण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने नुकतीच पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×