Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

वाद सोडविणार्‍याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

कोंढव्यात दोन गटात भांडण, परस्परविरोधी गुन्हा

वाद मिटवायला गेलेल्यावर हल्ला; तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार

Marathinews24.com

पुणे – वाद सोडविणार्‍या तरुणाला तिघांनी लोखंडी वस्तूने डोक्यात मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी साई शिर्के (वय.22), अथर्व कदम (वय.23,राहणार दोघे शिवाजीनगर), निखील धाईंजे (वय.25,रा. ओम सुपर मार्केट) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश विजय पंडीत ( वय.32, रा. शिवाजीनगर गावठाण) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि.13) दुपारी दिड वाजताच्या सुमारास शिवाजीनगर गावठाण परिसरात घडला आहे.

पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिवाजीनगर गावठाण येथे हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात जेवण वाढत होते. त्यावेळी फिर्यादीचा मित्र कुणाल खेडेकर याला आरोपी मारहाण करत होते. आरोपींनी मद्यप्राशन केले होते. हा प्रकार सुरू असताना, फिर्यादी त्यांचा वाद सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×