Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

शेअर ट्रेडींगमधील गुंतवणूक पडली १५ लाखांना

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

जेष्ठाला ऑनलाईन घातला गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगसह आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला १५ लाख ७५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ५ ते २७ मे २०२५ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ७२ वर्षीय जेष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ट्रक चालकाची लुटमार करणार्‍या टोळीला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोथरूडमध्ये राहायला असून, ५ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला. शेअर मार्वेâटसह आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून सायबर चोरट्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अवघ्या १५ दिवसांत सायबर चोरट्याने १५ लाख ७५ हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×