Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

सराफी पेढीतून दोन लाखांचे दागिने चोरी

पुण्यातील रास्ता पेठेत भरदिवसा घरफोडी

कर्वेनगर भागात घडली घटना

marathinews24.com

पुणे – खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी दोन लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. या प्रकरणी तीन महिलांविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत सराफी पेढीच्या मालकांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अजितदादांच्या विमानात बॉम्बचा स्फोट झाला की इंजनचा – खासदार बजरंग सोनवणे – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर भागात तक्रारदाराची सराफी पेढी आहे. २८ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तीन महिला सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरल्या. सराफी पेढीच्याा मालकांचे लक्ष नसल्यची महिलांनी दाेन लाख ३५ हजार रुपयांची कर्णफुले चोरून नेली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भांबरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×