Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

भरणेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन बजावला हक्क

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळा बोराटेवस्ती, भरणेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

पुणे शहर पाेलीस दलातील भरतीचा प्रारंभ १६ फेब्रुवारीपासून – सविस्तर बातमी

यावेळी भरणे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक मतदारांनी सहभागी होवून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×