Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २२७ उमेदवारांची निवड

कौशल्य विकास विभागाच्या पुढाकारातून तरुणांना रोजगाराची संधी

marathinews24.com

पुणे – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुणे कार्यालयामार्फत भोर, मुळशी, पुरंदर व हवेली तालुक्यामध्ये मंगळवारी (१७ फेब्रुवारी) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २२७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली आहे.

‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य-महापौर मंजुषा दीपक नागपुरे – सविस्तर बातमी

मुळशी तालुक्यात सिम्बॉयसिस सेंटर फॉर ट्रेनिंग इन अॅडवान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजिस, सिम्बॉयसिस कम्युनिटी कॉलेज, दारवली येथे एकूण ७९ बेरोजगार उमेदवार, भोर तालुक्यातील सरदार कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मांढरदेवी रोड येथे एकूण १९, भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे एकूण ५८, तसेच पुरंदर तालुक्यातील क्रांतिकारक उमाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिवे येथे एकूण ७१ बेरोजगार उमेदवारीची निवड करण्यात आली आहे. यावेळी एकूण ५८ उद्योजकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत, अशी माहिती वराडे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×