Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

लक्ष्मीआईच्या यात्रेत महिलांचे सोन्याचे दागिने चोरले

लक्ष्मीआईच्या यात्रेत महिलांचे सोन्याचे दागिने चोरले

आंबेगाव बुद्रूकमधील घटना

marathinews24.com

पुणे – लक्ष्मीआईच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी पायी जात असलेल्या महिलांचा पाठलाग करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८४ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १८ मार्चला संध्याकाळी सहाच्या सुमारास आंबेगाव बुद्रूकमधील लक्ष्मीआई मंदीरासमोरील परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोलीत तरूणावर खुनी हल्ला, आरोपी पसार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आंबेगाव बुद्रूकमध्ये राहायला असून, १८ मार्चला संध्याकाळी सहाच्या सुमारास यात्रेनिमित्त लक्ष्मीआई मंदीरात दर्शनासाठी जात होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील ८४ हजार रूपये िंकमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार हरीष गायकवाड तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×