Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी

लग्नाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाखांची फसवणूक

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोंढव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट (एनआयबीएम) संस्थेच्या आवारात शिरलेल्या चाेरट्यांनी एक लाख १० हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बळीराम पवार (वय ३३, रा. एनआयबीएम कर्मचारी वसाहत, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खासगी विद्यापीठात चोरी प्रकरणी गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग मॅनेजमेंट ही संस्था आहे. बँकिंग प्रशिक्षणाविषयी या संस्थेचा नावलौकिक आहे. या संस्थेचे आवार प्रशस्त आहे. संस्थेच्या आवारात चोरटे शिरले. चोरट्यांनी संस्थेच्या आवारातील स्टोअर रुमचे कुलूप तोडले. चोरट्यांनी स्टोअर रुममधून एक लाख १९ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी संस्थेच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक झाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×