Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

जुन्या वादातून मारहाण करणारा अटकेत

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

बाणेर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या वादातून दोघांना बेदम मारहाण करीत ७ हजारांची लुट करणार्‍याला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २१ एप्रिलला रात्री साडेदहाच्या सुमारास बालेवाडी परिसरात घडली आहे. तेजस सोमनाथ अंभोरे उर्फ प्रीतम (वय २४ रा. बिबवेवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वाढदिवसाला गिफ्ट देण्याच्या बतावणीने महिलेला गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आणि त्याचा मित्र आदिनाथ कनेवाड हे २१ एप्रिलला बालेवाडी परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी जुन्या वादातून झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी तेजस त्याठिकाणी पोहचला. त्याने दोघांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत तक्रारदार तरूणाच्या खिशातील ७ हजारांची रोकड चोरून नेली. दोघांचे मोबाइलही आरोपीने चोरून नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×