Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

अल्पवयीनासोबत अश्लील कृत्य करणारा अटकेत

फुरसुंगी पोलिसांनी अटक

समर्थ पोलिसांनी आरोपीला केली अटक

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंध अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम अरुण गोरे (वय २३, रा. भवानी पेठ पोलीस वसाहत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलाच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसर परिसरातील रुग्णालयात बाॅम्बसदृश वस्तू सापडली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी गोरे याने बारा वर्षीय मुलाला घरात बोलाविले. त्यानंतर त्याने मुलासोबत अश्लील कृत्य केले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास त्याने मुलाला मारहाण करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलाने या घटनेची माहिती आईला दिली. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी गोरे याला अटक केली. न्यायालायने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक फरताडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×