Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

Aaple Sarkar Portal : ‘लोकसंवाद 2026 ‘ च्या कार्यक्रमातून गणेश उत्सवात आपले सरकार पोर्टल बाबत जनजागृती

Aaple Sarkar Portal : 'लोकसंवाद 2026 ' च्या कार्यक्रमातून गणेश उत्सवात आपले सरकार पोर्टल बाबत जनजागृती

शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा – अविनाश लोहार

marathinews24.com

पुणे – माहिती व जनसंपर्क विभागा अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आखिल शिवतेज तरुण मंडळ, केसनंद फाटा, वाघोली येथे लोकसंवाद हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आपले सरकार पोर्टल (Aaple Sarkar Portal) बाबत सविस्तर माहिती दिली.

लोकसंवादच्या माध्यमातून सायबर सुरक्षा, अमली पदार्थ व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती – सविस्तर बातमी 

आपले सरकार सेवा केंद्र हे डिजिटल सेवा केंद्र असून हे सेवा केंद्र शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय महसूल सेवा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. याची प्रमुख वैशिष्ठे आणि सेवा म्हणजे शासकीय दाखले,जन्म मृत्य नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, वयोमर्यादा किंवा इतर ग्रामपंचायत दाखले यांचा समावेश असतो. तसेच विविध शासकीय योजनांचे अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जाची स्थिती तपासणे ही सुविधा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असते. वीज पाणी व इतर युटिलिटी बिल भरण्याचीही सुविधा असते. याबाबतच्या अधिक माहिती साठी आपले सरकार पोर्टल (Aaple Sarkar Portal) किंवा ग्रामविकास विभाग महाराष्ट्र या वेबसाईट वर भेट देऊन अधिक माहिती घेण्यात यावी.

जास्तीत जास्त नागरिकांनी आपले सरकार पोर्टल Aaple Sarkar Portal बाबतच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय कर्मचारी अविनाश लोहार यांनी यावेळी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आबिद शेख, उपाध्यक्ष सागर, इतर सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×