Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहातील रिक्त पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहातील रिक्त पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

20 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – सैनिकी मुलांचे वसतिगृह पर्वती आणि मुलींचे वसतिगृह नवी पेठ येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने विविध पदे भरण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिक तसेच नागरिकांना 20 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तालुकास्तरीय लोकशाही दिनासह शासन आपल्या दारी; कार्यक्रमाचे १६ जून रोजी आयोजन – सविस्तर बातमी 

मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहात अतिरिक्त सहायक वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका पदाच्या अनुक्रमे पुरुषांसाठी 4 व महिलांसाठी 2 जागा रिक्त असून या पदाकरीता 24 हजार 875 रुपये, चौकीदार पदाच्या पुरुषांसाठी प्रत्येकी 1 जागा रिक्त असून यापदाकरीता 20 हजार 886 रुपये, सफाई कामगार पदाच्या अनुक्रमे पुरुष किंवा महिला 4 आणि महिलांसाठी 2 जागा रिक्त असून या पदाकरीता 13 हजार 89 रुपये, स्वयंपाकी पदाच्या महिलांसाठी अनुक्रमे 10 व 7 जागा रिक्त असून या करिता 13 हजार 924 रुपये आणि माळी पदाच्या अनुक्रमे पुरूषांसाठी 1 व महिलांसाठी 1 जागा रिक्त असून 13 हजार 89 रुपये इतके दरमहा मानधन अदा करण्यात येणार आहे.

अर्ज संबंधित वसतिगृहात सादर करावयाचे असून अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल (भ्र. ध्व. क्र. 7020410954) तसेच वसतिगृह अधीक्षिका कांचन नवगिरे (भ्र. ध्व. क्र. 7776805824) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे स.दै. (नि) यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×