Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

सिंहगड रोडवर साकारतेय भव्य नेत्र रुग्णालय

सिंहगड रोडवर साकारतेय भव्य नेत्र रुग्णालय

डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

marathinews24.com

पुणे – आरोग्यसेवेच्या सुविधेत भर घालत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उद्घाटन येत्या रविवारी, २४ ऑगस्टला होणार आहे. माणिकबाग पेट्रोल पंपाशेजार नव्याने उभारण्यात आलेल्या नेत्र रुग्णालयाचा भव्य सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. याप्रसंगी महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण, आमदार चेतन तुपे आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित राहणार आहेत.

चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्राचे नियोजन गरजेचे – अर्जुन धवन – सविस्तर बातमी 

प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र उभारण्यात आले असून डोळ्याच्या विविध विकारांचे निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची सुविधा येथे आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. रुग्णांशी सहानुभूतीपूर्ण वर्तन आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे या रुग्णालयाने विशेष विश्वास संपादन केला आहे. डॉ. दूधभाते यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून नेत्रसेवेसाठी त्यांचे योगदान लक्षणीय मानले जाते. या रुग्णालयामुळे सिंहगड रोड परिसरासह पुणेकरांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळणार असल्याची अपेक्षा आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×