Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

Cyber Crime : महिलेला सायबर चोरट्यांचा साडेआठ लाखांचा गंडा

ऑनलाइन खेळणी खरेदी महागात

रिलायन्स हेड ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी मारला डल्ला 

marathinews24.com

पुणे – Cyber Crime : रिलायन्स हेड ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी महिलेला १० टक्के ब्रोकरेज वाचण्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून तब्बल ८ लाख ५७ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. ही घटना २९ जुलै ते २ ऑगस्ट कालावधीत बाणेरमध्ये घडली असून, याप्रकरणी बाणेरमध्ये राहणार्‍या महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

बसमध्ये महिला चोरट्यांनी धक्का देउन लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बाणेरमध्ये राहायला असून, २९ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांना रिलायन्स हेड ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी केली. रिलायन्स निपुन लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे सेकंड प्रीमियम भरले तर १० टक्के ब्रोकरेज वाचतील असे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित करून त्यांना रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. अवघ्या पाच दिवसांत सायबर चोरट्यांनी महिलेकडून ८ लाख ५७ हजार रूपये ऑनलाईनरित्या उकळले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×