Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

बसमध्ये महिला चोरट्यांनी धक्का देउन लुटले

बसमध्ये शिरताना महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

निगडी – शेवाळवाडी, हडपसर बसमध्ये घडली घटना 

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन महिला चोरट्यांनी प्रवाशी महिलेला धक्का दिला. त्यानंतर गलका करून महिलेच्या पर्समधील २ लाख २० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना ३ सप्टेंबरला सकाळी दहाच्या सुमारास निगडी -शेवाळवाडी, हडपसर बसमध्ये घडली आहे. याप्रकरणी मुंबईत राहणार्‍या ५६ वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

आंदेकर टोळीतील सराइताला घर भाड्याने देणे भोवले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुंबईत राहायला असून, ३ सप्टेंबरला सकाळी दहाच्या सुमारास निगडी ते हडपसर असा पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चार महिलांनी प्रवाशी महिलेला धक्का दिला. त्यानंतर त्यांच्या पिशवीतील २ लाख २० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×