Breking News
कार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही-पद्मश्री गिरीश प्रभुणेअवघ्या चार तासांत अपहरणग्रस्त चिमुरड्याची केली सुटका, आरोपीला बेड्यापुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवलेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सव संपन्नपोलिसांना गुंगारा देणारे सोनसाखळी चोरटे गजाआडखराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायबाह्यवळण मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू वारजे भागात अपघातकात्रज भागातील गावठी दारू अड्ड्यावर जेसीबी चालवलाकोथरूडमधील बंगल्यात चंदन चोरीछळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्याकार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही-पद्मश्री गिरीश प्रभुणेअवघ्या चार तासांत अपहरणग्रस्त चिमुरड्याची केली सुटका, आरोपीला बेड्यापुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवलेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सव संपन्नपोलिसांना गुंगारा देणारे सोनसाखळी चोरटे गजाआडखराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायबाह्यवळण मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू वारजे भागात अपघातकात्रज भागातील गावठी दारू अड्ड्यावर जेसीबी चालवलाकोथरूडमधील बंगल्यात चंदन चोरीछळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

मालधक्का चौकात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला

मालधक्का चौकात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

marathinews24.com

पुणे – मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवनाच्या बाजूला असलेल्या पदपथावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला . किशोर कांबळे (वय २५ रा.सातारा) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो फिरस्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या डोक्यात जखम दिसून आली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दारू आणून न दिल्याने तरुणाचा केला खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे याच्या शवविच्छेदन अहवालातही डोक्यात इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. सोमवारी (दि.5) सकाळी पावने दहा वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढून आला होता. दरम्यान, एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!