Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

पुणे स्टेशन परिसरात तरूणाला लुटले

पुण्यात पीमपी वाहक महिलेवर चाकूने वार

ऑनलाईनरित्या २५ हजार घेतले

marathinews24.com

पुणे – रिक्षा प्रवास करणार्‍या तरूणाला जीवे मारण्याची धमकी देउन टोळक्याने त्याला २५ हजार रूपये ऑनलाईन वर्ग करण्यास भाग पाडून लुटले आहे. ही घटना २२ फेबु्रवारीला दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय बिहारमधील तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चौघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा, पावणेपाच लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचा मित्र मूळचे बिहार राज्यातील असून, २२ फेबुु्रवारीला रिक्षातून पुणे स्टेशनला जात होते. त्यावेळी रिक्षातील चौघाजणांनी तरूणाला शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिली. त्याच्याकडून २५ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा मदने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×