Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन

शासकीय काम करताना लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभागात संपर्क करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही लोकसेवक किंवा लोकसेवकाच्या वतीने किंवा लोकसेवकाकरिता खाजगी इसमाने शासकीय काम करताना लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे संपर्क साधावा.लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तुमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

1) संपर्काचा पत्ता – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे, ”c” बराक, सेंट्रल बिल्डिंग, पुणे

2) कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक – (020) 26132802

3) कार्यालयाचा मोबाईल क्रमांक व whatsapp क्रमांक – 9403781064

4) शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे. 9823167154

5) अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे. 9029030530

6) दयानंद गावडे, पोलीस उप अधीक्षक, अँटीकरप्शन ब्युरो, पुणे. 9423884745

7) ई-मेल address dyspacbpune@gmail.com dyspacbpune@mahapolice.gov.in

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×