Breking News
पुणे जिल्ह्यात ३ ठिकाणी होणार मॉकड्रिल,ब्लॅक आउट नाहीगांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या सराईताला अटक, वानवडी पोलिसांची कामगिरीपुण्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार मॉकड्रील – सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची माहितीसायबर चोरट्यांकडून तरुणाची पावणे पाच लाखांची फसवणूकपर्यटक महिलेच्या पिशवीतून दागिन्यांची चोरीबसस्थानकात महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावलेपुणे : तरुणाच्या खूनप्रकरणी दोघांना अटकट्रकला धडकल्यामुळे दुचाकीस्वार ठारबायकोचा खून केला, दुचाकीवर मृतदेह नेताना रंगेहात पकडलाअहिल्यानगर-चौंडी येथे होत असलेल्या मंत्रीपरिषद बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागात विविध कार्यक्रम संपन्न

सामाजिक न्याय विभागाकडून विविध कार्यक्रम संपन्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात

Marathinews24.com

पुणे- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती एप्रिल महिन्यात साजरी केली जाते. दोन्ही महामानवांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून युवक युवतींमध्ये त्यांचे विचार आणि शिकवण रुजविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाज कल्याण पुणे व निवारा वृध्दाश्रम, नवी पेठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने १३ एप्रिलला निवारा वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. शिबिरामध्ये न्युरो चेक अप, भाषेचे मुल्यांकन, स्मृती मुल्यांकन, श्रवण मुल्यांकन, वृध्दांमधील पडण्याच्या धोक्याचे मुल्यांकन करणेत आले. या शिबीरामध्ये १२० ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी केली.

पुण्यात धूम स्टाईल ड्रायव्हिंग मुळे वाढले अपघात – सविस्तर बातमी

पुणे जिल्हयातील शासकीय वसतिगृहांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. त्यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी शिबीरात रक्तदान केले.सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख,गृहपाल व कर्मचारी यांनी अनुसूचित व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये जावून परीसराची स्वच्छता केली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top