Breking News
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीराला पुण्यात प्रारंभपुण्यात नक्षलवादी कमांडर हिडमा माडवीच्या गाण्यावर नाचमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्नपंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटनदेऊळ बंद २” च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मनेपुण्यात एमडी ड्रग्जची विक्री रॅकेट उघडकीसप्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासाबसच्या धडकेत तरूण ठार, पिसोळीतील घटनासंयुक्त जयंती महोत्सव 2026 : बोपोडीत भीमगीतांनी रंगली सांस्कृतिक मैफल

रेल्वे प्रवासी ज्येष्ठ महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लंपास

स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

marathinews24.com

पुणे – रेल्वे प्रवासी ज्येष्ठ महिलेचे दागिने प्रवासादरम्यान चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे..तक्रारदार ज्येष्ठ महिला शंकरशेठ रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोतया वकील स्नेहल कांबळेविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल  – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला उद्यान एक्सप्रेसमधून कल्याण येथून निघाल्या. पुणे रेल्वे स्थानकात त्या उतरल्या. त्यानंतर त्या घरी पोहोचल्या. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिली. तेव्हा बॅगेतून चार लाख ४८ हजार १०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आल्याचे उघडकीस आले. महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक फौजदार संतोष भापकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×