Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

येरवड्यात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी मुलाला लुटले

गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल चोरला

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या मुलाचा पाठलाग करून त्याच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची चैन, २० हजारांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना २ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास येरवड्यातील सावंत पेट्रोल पंपाकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी संबंधित मुलाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भांडणाच्या रागातून अल्पवयीनांनी तरूणावर केला वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगा २ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास येरवड्यातील उत्तम टाउनशिपमागून पायी जात होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्याला अडविले. त्याच्याकडील ५० हजारांची सोन्याची चैन, २० हजारांचा मोबाइल असा ऐवज धमकावून काढून घेतला. मुलाने आरडाओरड करेपर्यंत चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी पोलीस अमलदार महेंद्र शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×