Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

आयोजित रक्तदान शिबीरात 50 रक्त पिशव्याचे संकलन

marathinews24.com

बारामती – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबीरात 50 रक्त पिशव्याचे संकलन झाले आहे. यावेळी 100 महिलांना रक्तवाढीच्या मोफत गोळ्या व औषधांचे, दिव्यांग रुग्णांना 44 वॉकर आणि वृध्द व दिव्याग रुग्णांना 15 व्हील चेअर वाटप करण्यात आले. सदरच्या गोळ्या व औषधे, वॉकर आणि व्हील चेअर विविध क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्राप्त झाले होते.

यावेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेचे मुख्य प्रबंधक आदिल्य गोगटे, उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव, प्राध्यापिका डॉ. अंजली शेटे,सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरज जाधवर, सहाय्यक प्राध्यापक डॉ.सौरभ मुथा, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, समाजसेवा अधिक्षक बालाजी चांडोळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×