Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

कोंढव्यात घरफोडी; ६ लाखांचा ऐवज चोरीला

अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी कोंढवा पोलिसांची तत्परता

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोंढवा परिसरातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चार दरोडेखोर महिलांच्या टोळीला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय कोंढव्यातील कौसरबाग भागात असलेल्याोका सोसायटीत राहायला आहे. १९ नोव्हेंबर रोजी महिला आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांंनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील ५९ हजार ५०० रुपये आणि सोन्याचे दागिने असा सहा लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×