आळंदीत मुख्यमंत्री फडणवीसांचे जल्लोषात स्वागत
marathinews24.com
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले.
बांबू लागवडीसाठी टार्गेट घेऊन काम करावे – पाशा पटेल – सविस्तर बातमी
यावेळी आमदार उमा खापरे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.