Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या क्रीडा शिक्षकाविरुद्ध गुन्हा

विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या क्रीडा शिक्षकाविरुद्ध गुन्हा

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – नामांकित शाळेतील क्रीडा शिक्षकाने दोन विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी क्रीडा शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला ४४ वर्षीय शिक्षक नामांकित शाळेत मल्लखांबाचे प्रशिक्षण देताे. याबाबत पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पगार न दिल्याने हॉटेल मालकाचा वेटरने केला खून – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरावाच्या बहाण्याने त्याने दोन विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केले. घटनेची माहिती विद्यार्थीनीनी कुटुंबीयांना दिली. पालकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणात शिक्षकाला अटक करण्यात आली असल्यचाी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×