Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

बनावट क्रमांक वापरणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

बँकेतील आरटीजीएस फॉर्म चोरून फेरफार

कोथरूड पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बनावट वाहन क्रमांकाची पाटी वापरणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकणी तहा मन्सूर अली (वय १९, रा. कुबेरा पार्क, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार महेंद्र राऊत यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोटार चालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार राऊत हे कोथरूड वाहतूक विभागात नियुक्तीस आहेते. आरोपी दुचाकीस्वार तरुण ३० जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पौड फाटा चौकातून निघाला होता. पोलीस हवालदार राऊत यांना वाहनाच्या पाटीवर असलेल्या क्रमांकाबाबत संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला अडवले. त्याची चैाकशी करुन दुचाकीच्या कागदपत्रांबाबत मागणी केली. तेव्हा आरोपी तरुणाने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत तरुणाने बनावट क्रमांकाचा वापर केल्याचे उघडकीस आले. बनावट क्रमांकाचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याात आला. सहायक फौजदार कोंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×