Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना

मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना

प्रस्ताव करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – अल्पसंख्याक विकास विभागामार्फत मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

२७ ऊसतोड कामगारांना बंधमुक्त करून मूळ गावी रवाना – सविस्तर बातमी 

या दोन्ही योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता राबविण्यात येणार असून, इच्छूक मदरसे व धार्मिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या नमुन्यातील प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या दोन्ही योजनांसाठी कालबद्ध कार्यक्रम पुढीलप्रमाणे इच्छुक मदरसे, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2025 तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2025 अशी राहील, असे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले अहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×