Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

येरवडा कॉमरझोन आयटी पार्कमध्ये आग

येरवडा कॉमरझोन आयटी पार्कमध्ये आग

अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात

marathinews24.com

पुणे – येरवड्यातील कॉमरझोन आयटी पार्कमधील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला रविवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आयटी पार्क येथील अग्निशमन यंत्रणा वापरून आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.

गणेशोत्सवात निर्माल्य टू निसर्ग उपक्रम, ११४ टन निर्मल्याचे संकलन – सविस्तर बातमी 

येरवडा, खराडी, नायडू, धानोरी अग्निशामक केंद्रातील गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आगीवर अर्ध्या तासामध्ये नियंत्रण मिळवले आणि आग इतरत्र पसरू दिली नाही. आगीमध्ये सर्व कागदपत्रे, फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू आणि इतर साहित्य जळाले. आगीत कोणी जखमी झाले नाही. नायडू अग्निशामक केंद्रातील जवान सोन्या नायडू यांच्या पायाला दुखापत झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंक्षण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×