Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समितीने येरवडा कारागृहाला दिली भेट

समिती सदस्यांनी घेतला कारागृहातील कामकाजाचा आढावा

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह समिती सदस्यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या विविध विभागास भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी बंदीसोबत संवाद साधून कारागृहाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. याप्रसंगी समिती सदस्य आमदार ॲड. अनिल परब, कृपाल तुमाने, संजय खोडके, सत्यजीत तांबे, समीर कुणावार, अनिल पाटील, सुहास बाबर, रोहित पवार, विधान मंडळाचे सहसचिव नागनाथ थिटे, उपसचिव उमेश शिंदे उपस्थित होते.

साहित्य रंग’ भाग – २३, प्रेक्षकांच्या भेटीला – सविस्तर बातमी

मोहनदास करमचंद गांधी यार्ड, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यार्ड, किशोर यार्ड, दूरदृष्य प्रणाली कक्ष (व्हीसी रुम), मुलाखत कक्ष, ई-मुलाखत कक्ष, कारखाना विभाग, नवीन बॅरेक, अतिसुरक्षा विभाग, स्वयंपाकगृह विभागांना भेटी देऊन समितीने तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×