Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

दहशतीसाठी पिस्तूल बाळगणार्‍याला अटक

दहशतीसाठी पिस्तूल बाळगणार्‍याला अटक

पर्वती पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणार्‍याला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा ३५ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहेत. स्वप्निल प्रविण कांबळे (वय २८ रा. शनि मंदिरामागे, चाळ नं. १३, दत्तवाडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुध्द पर्वती पोलीस ठाण्यातंर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५),महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुंतवणुकीचे आमिष, व्यावसायिकाची १ कोटी १२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्वती पोलीस ४ सप्टेंबरला हद्दीत पेट्रोिंगक करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणार्‍या आरोपीची माहिती मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून स्वप्निल कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, दोन काडतुसे जप्त केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, एसीपी अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, अमित चिव्हे, अमोल दबडे, मनोज बनसोड, सुर्या जाधव, नानासो खाडे, राकेश सुर्वे, धनंजय रौदळ यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×