Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

येरवडा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

१० ते १३ सप्टेंबर दरम्यान येरवडा येथे विशेष लोकअदालतीचे आयोजन

marathinews24.com

पुणे – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर पोलीस वाहतुक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत वाहतूक शाखा कार्यालय, येरवडा येथे ‘राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

कृत्रिम वाळू निर्मितीसाठी व्यवसायिकांनी नोंदणी करावी– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

ही राष्ट्रीय लोक अदालत सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे, यामध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी वाहन चालकांवर इ-चलनाद्वारे दंड आकारण्यात आला आहे, अशा प्रलंबित चलन निर्गतीच्याअनुषंगाने तडजोड करुन सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन व सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×