Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

शिक्षक दिनानिमित्त घेतली उत्कृष्ट कार्याची दखल, कर्मचाऱ्यांची निवड

शिक्षक दिनानिमित्त घेतली उत्कृष्ट कार्याची दखल, कर्मचाऱ्यांची निवड

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने केली निवड

marathinews24.com

पुणे – देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाच्या औचित्याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव, जि. पुणे) यांच्या निर्देशानुसार गठीत समितीमार्फत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये १०० दिवसांच्या उपक्रमात तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावृद्धी व सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापक, गृहपाल, अधीक्षक, स्त्री अधिविक्षिका, उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षकांची निवड केली आहे. संबंधित निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान दिनांक १५ नोव्हेंबरला जनजाती गौरव दिन” यादिवशी करण्यात येणार आहे.

रोजगार हमी योजना मंत्र्यांची उपसभापती डॉ. न गोऱ्हे यांच्या घरी भेट – सविस्तर बातमी 

निवड झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये घोडेगाव येथील गृहपाल रेणुका जाधव, हडपसर येथील गृहपाल अर्चना पवार, कराड येथील गृहपाल पुनम घायाळ, मांजरी रामय येथील गृहपाल संजीव तोगरे, जुन्नर येथील गृहपाल संतोष शिनमशिगरे, कोरेगाव पाटयेथील गृहपाल उदय महाजन, टोकावडे येथील मुख्याध्यापक पोपट चव्हाण, कोते येथील मुख्याध्यापक जगन्नाथ दराडे, मुथाळणे येथील मुख्याध्यापक बाळासाहेब दरेकर, असाणे येथील मुख्याध्यापक राजेंद्र आंधळे यांचा समावेश आहे.

सोमतवाडी येथील स्त्री अधिविक्षिका अंकिता रजपूत, राजपुर येथील स्त्री अधिविक्षिका रेखा मोतेवाड, बोरबेट येथील स्त्री अधिविक्षिका मेघा भोपळे, आहुपे येथील अधीक्षक लक्ष्मण मगर, टोकावडे येथील अधीक्षक प्रमोद चोखांदे, सोमतवाडी येथील उच्च माध्यमिक शिक्षक गणेश गोडसे, गोहे येथील संजय जोशी, सोमतवाडी येथील दत्तात्रय डुकरे, घोडेगाव येथील माध्यमिक शिक्षिका वैशाली कांबळे, खटकाळे येथील शरद लोंढे, वडेश्वर येथील संजय शिनकम, राजपुर येथील सचिन लांडे, आहुपे येथील शरद भागीत, तेरांगण येथील पदवीधर प्राथमिक शिक्षिका अर्चना कांबळे, घोडेगाव येथील शक्ती टोपे, शिखरेश्वर येथील कैलास गारे, मुथाळणे येथील गौतम शिंदे, घोडेगाव येथील प्राथमिक शिक्षिका सुशांता बोंबले, टोकावडे येथील सुशांत शिंदे, वडेश्वर (श्रृंखला क्षेत्र) येथील सुरेश गोगावले, मुथाळणे (कला क्षेत्र) येथील श्री गणेश रोकडे, गोहे (साहित्य क्षेत्र) येथील तान्हाजी बोऱ्हाडे, राजपुर येथील मोहन वाघमारे, कुरांजी येथील गणेश भोसले, खटकाळे येथील योगेश गवारी, सोनावळे येथील सोमनाथ गुंड यांचा गौरव होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×