Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणार सराइत गजाआड

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणार सराइत गजाआड

दोन पिस्तुलासह, मॅगझीन, काडतुसे जप्त

marathinews24.com

पुणे – दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पर्वती पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तूल, चार मॅगझीन, दोन काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ओंकार दीपक जाधव (वय २२, रा. साईसिद्धी चौक, आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे.

कोंढव्यात दूरसंचार विभागाची केबल चोरी – सविस्तर बातमी 

पर्वती भागात पाेलीस कर्मचाीर महेश मंडलीक, सद्दाम शेख गस्त घालत होते. त्यावेळी जाधव याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तूल, चार मॅगझीन, दोन काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. जाधवने पिस्तूल काेणाकडून आणले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, सूर्या जाधव, अमित चिव्हे, अमोल दबडे, श्रीकात शिंदे, मनोज बनसोडे यांनी ही कामगिरी केली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×