Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

व्यापारी महामंडळाने केला पोलीस उपायुक्तांचा सत्कार

बुधवार पेठेतील कारवाईबद्दल केले कौतुक

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी मंगळवारी रात्री १० तासांचे कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यावेळी दोन बांग्लादेशी महिलांना अटक करीत चार अल्पवयीन मुलींची सुटका केली होती. तर एका व्यक्तीकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे बुधवार पेठ परिसरातील व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्न – सविस्तर बातमी

गैरकृत्य रोखण्यासाठी पोलिसांकडून वारंवार कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यापारी महामंडळाने व्यक्त केले. इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांनी बुधवार पेठेत धडक कारवाई केल्याने व्यापारी महामंडळाकडून परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले आणि गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांचा सत्कार केला. यावेळी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष सुरेश जैन, संजय परमार, प्रदीप ओसवाल, आकाश पवार यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×