Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

रामटेकडी इंडस्ट्रीयल भागातील कंपनीत वायर बंडल चोरीला

रामटेकडी इंडस्ट्रीयल भागातील कंपनीत वायर बंडल चोरीला

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील रामटेकडी इंडस्ट्रीयल भागातील कंपनीत खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी २ लाख १९ हजारांच्या तांब्याच्या वायरचे बंडल चोरून नेले. ही घटना २६ ऑगस्टला रात्री एक ते तीन वाजेदरम्यान, हरको ट्रान्सफार्मस लि. कंपनीत घडली आहे. याप्रकरणी कंपनीतील व्यवस्थापकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात कार चालकाला अडवून नाक मोडले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा रामटेकडीतील हरको ट्रान्सफार्मस लि. कंपनीत व्यवस्थापक आहे. २६ ऑगस्टला रात्री एक ते तीन वाजेदरम्यान चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. खिडकीचे गज वाकवून २ लाख १९ हजारांच्या तांब्याच्या वायरिंगचे बंडल चोरून नेले. दुसर्‍या दिवशी सकाळी व्यवस्थापकाला कंपनीत चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार दया शेगर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×