Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

जालना महापालिका आयुक्त सापळयात

१० लाख रुपयांची लाच घेताना पकडले

१० लाख रुपयांची लाच घेताना पकडले

marathinews24.com

जालना – महानगरपालिकेचे पहिले आयुक्त म्हणून कारभार पाहात असलेले संतोष खांडेकर हे १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांना विचारले असता त्यांनी कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली.

कुख्यात घायवळचा साथीदार बनला गांजा तस्कर – सविस्तर बातमी 

तक्रारदार बांधकाम कंत्राटदाराकडून केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी मोठी रक्कम लाच म्हणून मागितली. त्यातील १० लाख रुपयांवर तडजोड झाली. त्या संदर्भातील तक्रार नोंद झाल्यानंतर खांडेकर १० लाख घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अडकले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×