Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पुण्यातील लष्कर भागात थरार; मद्यधुंद मोटारचालक ताब्यात

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

वाहतूक पोलिसांनी चालकाला घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील लष्कर भागात मद्यधुंद मोटार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. भरधाव मोटारीचे चाक निखळल्यानंतर मोटार चालक निघाला होता. वाहतूक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या साथीदाराकडून ४०० काडतुसे जप्त – सविस्तर बातमी

कोरेगाव पार्क भागात मद्यधुंद मोटार चालकाने पबमधील कर्मचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ( ३० नोव्हेंबर) घडली. हिंजवडी भागात सोमवारी (१ डिसेंबर) टेम्पोच्या धडकेत तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. अपघाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मद्यधुंद वाहन चालकाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. लष्कर भागात मंगळवारी रात्री मद्यधुंद मोटार भरधाव वेगात निघाला होता. मोटारीचे चाक निखळल्यानंतर मोटार त्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी आरडा ओरडा केला. वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद मोटारचालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती लष्कर पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×