Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

रोकडसह मोबाइल अन दुचाकीची केली चोरी

प्रेम, धमक्या अन आत्‍महत्‍या; फाटलेल्या चिठ्ठीतून उलगडला महिलेवरील अन्याय

अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराच्या टेरेसवर झोपलेल्या तरूणाच्या उशाखालील १ लाखांची रोकड, मोबाइल आणि चावी चोरून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. ही घटना १ डिसेंबरला रात्री अकराच्या सुमारास चंदननगरमधील पठारे वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी तरूणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत बालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण चंदननगरमधील पठारे वस्तीवर राहायला असून, १ डिसेंबरला रात्री अकराच्या सुमारास ते घराच्या टेरेसवर झोपले होते. त्यावेळी त्यांनी १ लाखांची रोकड उशाखाली ठेवली होती. तसेच मोबाइल आणि दुचाकीची चावीही शेजारी ठेवली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्याजवळ येउन उशाखालील १ लाखांची रोकड आणि मोबाइल, चावी असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार कोळेकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×