Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

पिस्तूलासह गांजा बाळगणार्‍याला अटक

गॅस सिलेंडर वाहतुकीवरून वाद; चालकाला धमकावून ‘पत्रकाराने मागितली ५ हजारांची खंडणी

खंडणी विरोधी पथक दोनची कामगिरी

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीच्या पिस्टलासह काडतुसे आणि गांजा बाळगणार्‍याला खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४२ हजार ६०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आर्यन राहुल सातपुते वय १९ असे अटक केलेल्याचे नाव आहे.

ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून दागिन्यांची चोरी – सविस्तर बातमी 

खंडणी विरोधी पथक दोन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना नांदेड फाटा सिंहगड रोड परिसरात जमलेल्या एकाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी सातपुते याच्याकडून पिस्टलासह जिवंत काडतुसे, गांजा जप्त केला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, सुरेंद्र जगदाळे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, सुजीत वाघमारे, आझाद पाटील, पवन भोसले, शेखर खराडे, प्रशांत शिंदे, चेतन आपटे, उदय राक्षे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×