Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून दागिन्यांची चोरी

पुण्यातील रास्ता पेठेत भरदिवसा घरफोडी

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शिवाजीनगर गावठाण परिसरातील ओैषध विक्री दुकानात घडली. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केला आहे.

हवाई दलातील शिपायाची दादागिरी – सविस्तर बातमी 

तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ महिला दापोडी भागात राहायला आहेत. ३ जानेवारीला महिला शिवाजीनगर भागातील डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी गेल्या होत्या. दुपारी तपासणी केल्यानंतर त्या ओैषध खरेदीसाठी दुकानात गेल्या. त्यांनी पिशवीत दागिने आणि रोकड ठेवली होती. चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून दीड हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा ३ लाख चार हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक मनीषा वलसे तपास करत आहेत.

शिवाजीनगर गावठाण दोन दिवसांपूर्वी देवीच्या मंदिरातून चांदीचा मुकुट चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर गावठाणातील एका ओैषध विक्री दुकानात खरेदी करणार्‍या महिलेच्या पिशवीतून दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना घडली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×