Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

मतमोजणी केंद्रावर गोंधळ भोवला

marathinews24.com

पुणे – मतमोजणी केंद्रावर गोंधळ करून शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट) रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह अन्य काही प्रतिनिधींवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रिय कार्यालयाचे उप अभियंते सुधीर आलुरकर (५२) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपीना डिजिटल पुरावे देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढीची मागणी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणूक मतमोजणी १६ जानेवारीला होती. त्यावेळी दुपारी बाराच्या सुमारास रुपाली ठोंबरे पाटील यांनी हरकत अर्जाची पोहोच द्यावी म्हणून, मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जाळीवर चढून आरडा ओरड केली. निवडणूक प्रक्रियेत व शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. तसेच त्यांच्यासोबत अन्य प्रतिनिधींनीही आरडा ओरड करून गोंधळ घातला. निवडणूक प्रक्रियेत व शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याने रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक तेली करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×