Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

आरोपीना डिजिटल पुरावे देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढीची मागणी

"सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी १७ जूनला

पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

marathinews24.com

बीड – जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संबंधित प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ( दि. २३) विशेष जिल्हा सत्र मकोका न्यायालयात पार पडली. सुनावणी दरम्यान सर्व आरोपीना व्हिडिओ कॉलव्दारे न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा लॅपटॉप आणि डिजिटल पुरावे देण्यात आले नसल्याचे आरोप आरोपींच्या वकिलांनी केला.

डेटिंग अँपद्वारे तरुणांना लुटणाऱ्या टोळीला अटक – सविस्तर बातमी 

सरकारी वकिलाकडून आरोपीना लॅपटॉप आणि इतर डिजिटल पुरावे देण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागण्यात आली..या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटे याच्याकडून कारागृह बदलण्यासाठी अर्ज केला होता. अर्जावर न्यायालयात युक्तिवाद झाला आहे. सुनावणीत दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ फेब्रुवारीला होणार असल्याने आरोपी विष्णू चाटे याच्या कारागृह बदलण्यासाठीच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×