Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

लोणी काळभोरमध्ये पादचारी तरुणाला धमकावून लुटले

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी तरुणाला धमकावून चोरट्यांनी लुटल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. याबाबत तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन – सविस्तर बातमी

पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी तरुण ३० जानेवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरुन निघाला होता. लोणी रेल्वे स्थानक परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला अडवले तरुणाला धमकावून दुचाकीवरुन घेऊन चोरटे तेथून गेले. काही अंतरावर तरुणाला धमकावून त्याच्याकडील अडीच हजार रुपये, ईअर बडस असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×